Tiranga Times

Banner Image

भारत हिंदू राष्ट्रच – मोहन भागवत

मोहन भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे प्रतिपादन करत घटनात्मक मान्यतेची गरज नसल्याचे सांगितले.
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: December 22, 2025

कोलकाता येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की भारत हे एक हिंदू राष्ट्र असून यासाठी कोणत्याही घटनात्मक मान्यतेची किंवा कागदोपत्री पुराव्याची आवश्यकता नाही. भागवत यांनी या कार्यक्रमात हिंदू राष्ट्राची संकल्पना, संविधानातील तरतुदी आणि संघाची कार्यपद्धती यावर सविस्तर भाष्य केले.

Breaking News:

No Record Found ❗

Recent News: